उद्देश

स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे.
स्वयंसेवी संस्थांकडून चालवल्या जाणाऱ्या अनुदानित वसतिगृहांसाठी अनुदान योजना.
शाळांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती :-
शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना त्यांच्या अपंगत्वानुसार कृत्रिम अवयवांची तरतूद :-
प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे.

यशस्वी उद्देश्यपुर्ती / पुरस्कार

निर्मल ग्राम स्वच्छता पुरस्कार २०१०-११ गावाला प्राप्त.संपूर्ण हागणदारी मुक्त ग्राम केल्याबद्दल कोकणा/ जमी ग्रामला पुरस्कार प्राप्त
म.गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार प्राप्त ग्राम.
पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजना विशेष पुरस्कारप्राप्त ग्राम.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत २०१७-१८ या वर्षात तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त ग्रामपंचायत.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत ग्राम अभियानातील कुटुंब कल्याणांतर्गत २०१२-१३ या वर्षात जिल्हास्तरीय सर्वात उत्कृष्ठ कामगिरी बजाविल्याबद्दल विशेष पुरस्कारप्राप्त ग्राम.
२०१७-१८ या वर्षात "स्मार्ट सिटी " योजनेअंतर्गत तालुका स्तरीय प्रथम पारितोषिक
चंदेरी प्रमाणपत्र प्राप्त ग्रामपंचायत. २०१७-२०१८
ISO प्रमाणपत्र प्राप्त ग्रामपंचायत.
अटल पेंशन योजनेअंतर्गत कोकणा/ जमी गावात १८ ते ४० वर्ष वयोगटातील असंगठित क्षेत्रातील सर्व बचत बैंक खाते धारकांपैकी ८६ % पेक्षा जास्त ग्राहकांनी या योजनेत लाभ घेतला आहे
कोकणा/ जमी गावात ५० पेक्षा कमी माइक्रोनचे प्लास्टिक वापरण्यास बंदी आहे